आयशा रझा मिश्रा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आयशा रझा मिश्रा (२६ सप्टेंबर, १९७७ - ) एक हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे.

रझा मिश्राने तिच्या कारकीर्दीची सुरुवात रंगमंच, जाहिराती आणि दूरचित्रवाणी मालिकांपासून केली. तिने मदारी (२०१६), बेफिक्रे (२०१६), टॉयलेट – एक प्रेम कथा (२०१७), गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल यांसह अनेक चित्रपटांमध्ये आईच्या भूमिका साकारल्या. तिने गुंजन सक्सेनाच्या आईची भूमिका साकारली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →