गौहर खान (जन्म २३ ऑगस्ट १९८३) एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे. ती हिंदी चित्रपट आणि दूरचिअत्रवाणीमध्ये दिसते. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि २००२ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.
नृत्य गाण्यांमध्ये दिसल्यानंतर, खानने यशराज फिल्म्सच्या रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. खानने नंतर गेम (२०११), इशकजादे (२०१२), फिव्हर (२०१६), बद्रीनाथ की दुल्हनिया (२०१७) आणि बेगम जान (२०१७) यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
२०१३ मध्ये, तिने बिग बॉस ७ मध्ये भाग घेतला आणि ती विजेती ठरली.
गौहर खान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!