निगार खान (जन्म २ मे १९७९) ही एक भारतीय दूरसित्रवाणी अभिनेत्री आहे जी मुख्यत्वे तिच्या नकारात्मक पात्रांसाठी ओळखली जाते.
खान यांचा जन्म आणि पालनपोषण पुणे, महाराष्ट्र येथे झाले. ती मॉडेल-अभिनेत्री गौहर खानची मोठी बहीण आहे.
२००२ मध्ये झी टीव्हीच्या लिपस्टीक कार्यक्रमात ती पहिल्यांदा दिसली. २००८ मध्ये, खानने भारतीय क्रिकेट खेळाडू दिनेश कार्तिकसह एक खिलाडी एक हसिना या नृत्य स्पर्धा शोमध्ये भाग घेतला.
नोव्हेंबर २०१४ मध्ये, निगारने बिग बॉस ८ मध्ये वाईल्ड कार्ड प्रवेशिका म्हणून भाग घेतला होता. ती २ आठवडे टिकली.
निगार खान
या विषयावर तज्ञ बना.