सोनिया मेहरा ही एक भारतीय अभिनेत्री आणि अभिनेता विनोद मेहरा यांची मुलगी आहे. रागिनी एमएमएस २ मध्ये तान्या कपूरची भूमिका साकारण्यासाठी ती ओळखली जाते.
मेहराने २००७ मध्ये व्हिक्टोरिया नंबर २०३ चित्रपटामध्ये अभिनयात पदार्पण केला. नंतर तिने शॅडो (२००९), एक मैं और एक तू (२०१२) व रागिनी एमएमएस २ (२०१४) मध्ये भूमिका केल्या. मेहराने एमटीव्ही (भारत) वर व्हिडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे.
सोनिया मेहरा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.