कृतिका कामरा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कृतिका कामरा

कृतिका कामरा (जन्म २५ ऑक्टोबर १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तिच्या पडद्यावर सशक्त महिलांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. अनुभव सिन्हा यांच्या भिड आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या तांडव आणि बंबई मेरी जान मधील तिच्या भूमिकांसह तिने भारतीय चित्रपट उद्योगात एक स्थान निर्माण केले आहे.

कितनी मोहब्बत है या मलिलेमध्ये आरोही म्हणून कामराने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातदूरचित्रवाणीमधून केली. कुछ तो लोग कहेंगे मधील डॉ. निधीच्या भूमिकेने तिला समीक्षक आणि लोकप्रिय अशा दोन्ही प्रकारची प्रशंसा मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →