कामिनी कौशल तथा उमा कश्यप (२४ फेब्रुवारी, १९२७ - १४ नोव्हेंबर, २०२५) या हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांना नीचा नगर या चित्रपटासाठी १९४६ चे पाल्मे दोर पारितोषिक तसेच बिराज बहू या चित्रपटासाठी १९५५ चे फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पारितोषिक मिळाले होते.
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे कौशल यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ९८ वर्षे होते.
कामिनी कौशल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?