बेल बॉटम (हिंदी चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बेल बॉटम हा २०२१मध्ये प्रदर्शिच झालेला हिंदी ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट रणजीत एम तिवारी दिग्दर्शित आहे. असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिलेला हा चित्रपट वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि निखिल आडवाणी यांनी तयार केला आहे . यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख भूमिका. हा चित्रपट १९८० च्या दशकात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या अपहरणाच्या घटनांपासून प्रेरित आहे. यांत इंडियन एरलाइन्स फ्लाइट ४२३, ४०५ आणि ४२१ यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →