ओएमजी २

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ओएमजी२ हा २०२३ चा भारतीय विनोदी-नाट्यपट आहे. हा चित्रपट शाळांमधील लैंगिक शिक्षणाबद्दल असून तो अमित राय यांनी लिखित आणि दिग्दर्शित केला आहे. हा ओएमजी – ओह माय गॉड! (२०१२) चा आध्यात्मिक उत्तरभाग आहे. यात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट १२५.०२ कोटी (US$२७.७५ दशलक्ष) इतकी कमाई करून, २०२३ चा आठवा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून उदयास आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →