कागज हा २०२१चा भारतीय चरित्रपट आहे जो सतीश कौशिक यांनी लिहिले व दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान आणि निशांत कौशिक यांनी केली आहे. या चित्रपटाची मुख्य भूमिका करणारे अमर उपाध्याय पंकज त्रिपाठी आणि मोनाल गज्जर आहेत. अमिलो मुबारकपूर या छोट्याशा गावातले शेतकरी लालबिहारी यांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे. आणि अधिकृत कागदपत्रांवर मृत घोषित करण्यात आले. चित्रपटाचा प्रीमियर ७ जानेवारी २०२१ रोजी झी५ वर झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कागज (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.