दिल बोले हडिप्पा! हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुराग सिंग ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात राणी मुखर्जी व शाहिद कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल बोले हडिप्पा!
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?