राग जौनपुरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
त्याला जीवनपुरी असेही म्हणले जाते. सुलतान शर्की हे अमीर खुश्रू यांचे शिष्य होते त्यांनी ह्या रागाची निर्मिती केली असे म्हणतात.
राग जौनपुरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.