अनुपम खेर (काश्मिरी/हिंदी : अनुपम खेर (Devanagari); जन्म : सिमला, हिमाचल प्रदेश, भारत, मार्च ७, इ.स. १९५५- )
हे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केले आहे. ते पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थाचे अध्यक्ष आहेत.
अनुपम खेर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.