शीला गौतम ह्या एक भारतीय उद्योगपती, राजकारणी व लोकसभा सदस्य होत्या. त्या भारतीय जनता पक्षातर्फे १९९१, १९९६, १९९८ व १९९९ ह्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या अलीगढ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
गौतम या शीला फोम लिमिटेड या कंपनीच्या स्थापिका आणि मालक होत्या. ही कंपनी स्लीपवेल नावाखाली गाद्या आणि इतर वस्तू विकते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राहुल गौतम ही कंपनी चालवतो.
शीला गौतम
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.