जून ही फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी होती. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर मुख्यालय आणि मुख्य तळ असलेली ही कंपनी एर फ्रांसची उपकंपनी होती. एर फ्रांसच्या मते ही कंपनी तरुण वर्गासाठी, खासकरून मिलेनियल पिढीसाठी होती. ही कंपनी किफायती दरात विमानसेवा पुरवते व तशाच इतर विमानकंपन्यांशी स्पर्धा करीत असे.
या कंपनीची उड्डाणे १ डिसेंबर, २०१७ रोजी बार्सेलोना, बर्लिन, लिस्बन आणि पोर्तो या शहरांपासून झाली. २०१८पासून आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गंतव्यस्थानांचा समावेश केला गेला.
२७ जून, २०१९ला ही कंपनी बंद करून ती पुन्हा एर फ्रांसमध्ये विलीन करण्यात आली.
जून (विमान कंपनी)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.