शिवाजी काळगे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ.शिवाजीराव बंडप्पा काळगे हे एक भारतीय राजकारणी आणि लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →