शिल्पा शिंदे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शिल्पा शिंदे

शिल्पा शिंदे ( २८ ऑगस्ट १९७७) ही हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री आहे. सुरुवातील तिने विविध मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या. 'भाभीजी घर पर है!' या मालिकेतील तीची 'अंगुरी भाभी'च्या भूमिकेने ती सर्वाधिक ओळखली जाते. शिल्पा बिग बॉस ११ची विजेता ठरली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →