शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर ही महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शिक्षणसंस्था आहे. संगमनेर, अकोले, भंडारदरा, सिन्नर, प्रवरानगर आणि इतर परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली. संगमनेरच्या ग्रामीण परिसरात उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करणारी ही पहिली संस्था आहे. १९६० च्या दशकात या परिसरात एकही महाविद्यालय नव्हते. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ही या संस्थेची पहिली निर्मिती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिक्षण प्रसारक संस्था (संगमनेर)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?