मालपाणी उद्योग समूह हा संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथील विविध उद्योगांचा समूह आहे. या उद्योग समूहास शंभर वर्षांची परंपरा आहे. ग्रामीण भागात सुरू झालेला आणि संपूर्ण भारतभर व्यापारात भरारी घेणारा उद्योग समूह म्हणून तो ओळखला जातो. "मालपाणी ग्रुप" हे या उद्योग समूहाचे अधिकृत नाव आहे. या समूहाचे नाव प्रसिद्ध 'गाय छाप जर्दा' या उत्पादनाशी जोडले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मालपाणी उद्योग समूह
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.