शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर)

या विषयावर तज्ञ बना.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (GECA)ची स्थापना इ.स. १९६० साली महाराष्ट्र शासनाने केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिपत्या खाली आहे.

जुलै २००६ पासून या अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली असून, स्वतंत्र विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →