जळगाव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जळगाव

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.जळगांव ला पूर्व खान्देश असे पण संबोधले जाते,जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे.जळगाव नाशिक विभागीय क्षेत्रात येते,कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथे M.I.D.C. आहे, येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.

जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →