अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ (पूर्वीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इ.स. १८५४ साली स्थापन झालेले हे महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, गिंडी (इ.स. १७९४) व भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुडकी (इ.स. १८४७) यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. विद्यालयाच्या अभ्यास पध्तीना १९५० साली "पूना मॉडेल" म्हणले जायचे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)
या विषयावर तज्ञ बना.