शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर (इंग्रजीत संक्षेप GCoEN ) हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये सुरू झालेले महाविद्यालय आहे. हे नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे आणि या संस्थेची मार्गदर्शक संस्था विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे. या महाविद्यालयाचे आगार नवीन खापरी, मिहान, नागपूर येथे आहे.
२०२४ मध्ये, MHT-CET परीक्षेद्वारे हे महाविद्यालय नागपूरमधील दुसरे सर्वोत्तम महाविद्यालय नेमले गेले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (नागपूर)
या विषयावर तज्ञ बना.