भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (नागपूर)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (संक्षिप्त आयआयआयटीएन ) ही नागपूर, महाराष्ट्र येथे असलेली एक भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) आणि भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे आहे. जुलै २०१६ पासून, भारत संचार निगम लिमिटेडच्या प्रादेशिक दूरसंचार प्रशिक्षण केंद्राच्या आवारात या संस्थेने तात्पुरते काम सुरू केले. या संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयात बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचा (बीटेक) अभ्यासक्रम आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) या संस्थेचे मार्गदर्शक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →