कोमेरिका पार्क

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कोमेरिका पार्क

कॉमेरिका पार्क हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डीट्रॉइट शहराच्या मध्यवर्ती भागातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या डेट्रॉईट टायगर्सचे घरचे मैदान आहे.

डिसेंबर १९९८ मध्ये कोमेरिका बँकेने या मैदानाला ३० वर्षांसाठी आपले नाव देण्यासाठी ६ कोटी ६० लाख डॉलर देण्याचा करार केला. २०१८ मध्ये कोमेरिकाने हा करार २०३४पर्यंत वाढवून घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →