मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, 6 पदरी, १२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल हा महामार्ग १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल . या प्रकल्पासाठी ₹ ५५,३३५.३२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →