अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (नागपूर)

या विषयावर तज्ञ बना.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर ( एम्स नागपूर ) ही नागपूर, महाराष्ट्र येथील सार्वजनिक उच्च शिक्षण आणि वैद्यकीय संशोधन संस्था आहे. ही संस्था जुलै २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातल्या चार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थां (एम्स) पैकी एक आहे.२०१८ मध्ये नागपूरात तात्पुरत्या आवारामधूनया संस्थेची सुरुवात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →