प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि मराठीतले नामवंत साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार' या ग्रंथाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डाॅ. रा.शं. वाळिंबे, डाॅ. दु.का. संत, दुर्गा भागवत, शां.शं. रेगे, वसंत दावतर, डाॅ. गो,के. भट, मे.पुं. रेगे, डाॅ. गुलाब दवणे. व.दि. कुलकर्णी यांसारख्या विद्वानांनी गौरवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शशिकांत लोखंडे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?