शरश्चंद्र मुक्तिबोध (१९२१ - १९८४) हे मराठी नवकवी, कादंबरीकर व समीक्षक होते. नवी मळवाट आणि यात्रिक हे कवितासंग्रह, काही निबंध (१९६३), जीवन आणि साहित्य (१९७२) आणि सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (१९७८) हे त्यांचे निवडक लेखन आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शरश्चंद्र मुक्तिबोध
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.