शताब्दी रॉय (बांग्ला: শতাব্দী রায়) ही एक भारतीय अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व विद्यमान लोकसभा सदस्य आहे. शतब्दी रॉयने आजवर बंगाली सिनेसृष्टीत ६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
२००९ सालापासून ती लोकसभा निवडणुकींमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाकडून बीरभूम लोकसभा मतदारसंघामधून निवडून येत आहे.
२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी शताब्दी रॉय देखील एक आहे.
शताब्दी रॉय
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.