माला रॉय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

माला रॉय

माला रॉय (बांग्ला: মালা রায়) ह्या एक भारतीय राजकारणी व विद्यमान खासदार आहेत. २०१९ पासून त्या कोलकाता शहरामधून लोकसभेवर निवडून येत आहेत. माला रॉय २००५ ते २०१० दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर २०१० ते २०१५ दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये होत्या.

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी माला रॉय देखील एक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →