असित कुमार माल हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते बोलपूर मतदारसंघातून (पश्चिम बंगाल) १७व्या आणि १८व्या लोकसभेवर निवडून गेले.
२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी माल देखील एक आहेत.
असित कुमार माल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.