मथुरापूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मथुरापूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. हा मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मथुरापूर लोकसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.