काकोली घोष दस्तीदार

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

काकोली घोष दस्तीदार

काकोली घोष दस्तीदार (बांग्ला: কাকলি ঘোষ দস্তিদার) ह्या एक भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. पेशाने डॉक्टर असणाऱ्या घोष दस्तीदार २००९ पासून तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून येत आहेत.

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी काकोली घोष ह्यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. काकोली घोष भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष ह्या पक्षाच्या विद्यमान पक्षाध्यक्ष देखील आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →