खलीलुर रहमान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

खलीलुर रहमान हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. हे २०१९ लोकसभा निवडणुकाांमध्ये पश्चिम बंगालच्या जंगीपूर मतदारसंघातून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. २०२४ लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी खलीलुर रहमान देखील एक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →