सुदीप बंदोपाध्याय हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. आजवर चार वेळा पश्चिम बंगाल विधानसभेवर तर सहा वेळा लोकसभेवर तर निवडून गेले असलेले बंदोपाध्याय तृणमूल काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते असून त्यांनी केंद्र सरकारमध्ये देखील अनेक मंत्रीपदे भुषवली आहेत.
२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी बंदोपाध्याय देखील एक आहेत.
सुदीप बंदोपाध्याय
यामागील विज्ञान आणि इतिहास.