शंकर हिरामण मांडेकर (१३ ऑगस्ट १९७३) महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शंकर हिरामण मांडेकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.