संग्राम अनंतराव थोपटे हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याच विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे ते पुत्र आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संग्राम थोपटे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.