अनंतराव नारायणराव थोपटे (११ जानेवारी १९३३) हे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री होते. भोर विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांनी तब्बल १४ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनंतराव थोपटे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.