व्हेनेसा नुआला किर्बी (जन्म १८ एप्रिल १९८८) एक इंग्लिश अभिनेत्री आहे. ऑल माय सन्स (२०१०), अ मिडसमर नाईट्स ड्रीम (२०१०), वुमन बीवेअर वुमन (२०११), थ्री सिस्टर्स (२०१२) या नाटकांमध्ये तिने व्यावसायिक अभिनय केला आहे.
नेटफ्लिक्स नाटक मालिका द क्राउन (२०१६-१७) मध्ये राजकुमारी मार्गारेटच्या भूमिकेमुळे किर्बी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली, ज्यासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार जिंकला. तिने हॉब्स अँड शॉ (२०१९) आणि मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेतील ॲक्शन चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहे.
पीसेस ऑफ अ वुमन (२०२०) मधील शोकग्रस्त स्त्रीच्या भूमिकेसाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी व्होल्पी कप जिंकला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त केले.
व्हेनेसा कर्बी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!