व्हर्जिनिया बीच

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

व्हर्जिनिया बीच

व्हर्जिनिया बीच (इंग्लिश: Virginia Beach) हे अमेरिका देशाच्या व्हर्जिनिया राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. व्हर्जिनियाच्या आग्नेय टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या व्हर्जिनिया बीच शहराची लोकसंख्या सुमारे ४.३८ लाख लोकसंख्या इतकी तर व्हर्जिनिया बीच-नॉर्फोर्क-न्यूपोर्ट न्यूझ ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.७२ लाख इतकी आहे. लोकसंखेच्या दृष्टीने व्हर्जिनिया बीच हे अमेरिमेमधील ३९व्या क्रमांकाचे शहर आहे.

लांबवर पसरलेले समुद्रकिनारे व सौम्य हवामान ह्यांमुळे पर्यटन हा व्हर्जिनिया बीचमधील सर्वात मोठा व्यवसाय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →