बॉइझी (आयडाहो)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बॉइझी (आयडाहो)

बॉइझी (इंग्लिश: Boise) ही अमेरिका देशाच्या आयडाहो राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या नैऋत्य भागात बॉइझी नदीच्या काठावर वसलेल्या बॉइझी शहराची लोकसंख्या २०१२ साली २.१२ लाख इतकी आहे. ह्यानुसार बॉइझीचा अमेरिकेमध्ये ९९वा क्रमांक असून अमेरिकेच्या वायव्य भागामधील सिॲटल व पोर्टलंड ह्यांच्या खालोखाल बॉइझी हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →