व्हरकटवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे.धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. तालुक्याच्या खास तीन ओळखी १) दुष्काळी तालुका २) ऊसतोड कामगारांचा तालुका ३) गोड सीताफळांंचा तालुका. व्हरकटवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास वाडी. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हरकटवाडी
यामागील विज्ञान आणि इतिहास.