जायभायवाडी (धारूर)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जायभायवाडी (धारूर)

जायभायवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे. धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. या तालुक्याची तीन वैशिष्ठ्ये आहेत - दुष्काळी तालुका, ऊसतोड कामगारांचा तालुका आणि गोड सीताफळांंचा तालुका. जायभायवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव आहे. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →