राडीतांडा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राडीतांडा हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गाव आहे. राडीतांडा हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव.गावात अवैध हातभट्टीची दारू तयार करण्याचा व्यवसाय अनेक लोक करतात. पाणलोटक्षेत्रात काम करण्यासाठी काही तरुणांनी दारूचे व्यसन सोडून श्रमदान करण्याची शपथ घेतली.आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →