मांडवखेल हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या बीड तालुक्यातील गाव आहे.बीड तालुक्याच्या खास दोन ओळखी १) दुष्काळी तालुका २) ऊसतोड कामगारांचा तालुका.मांडवखेल हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या गावाने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मांडवखेल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.