मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे.
प्रकल्पिय साठा क्षमता,
एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC),
उपयुक्त साठा = 176.96 दलघमी,
मृत साठा = 47.130 दलघमी,
पूर्ण संचय पातळी = 642.37 मी.
मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते.
कृष्णा-नीरा-सीना-मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरू आहे.
मांजरा धरण
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.