माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी बांधलेले धरण आहे. मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी ६४८८ मीटर असून कमाल उंची ३५.६० मीटर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माजलगाव धरण
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.