व्रोत्सवाफ शहर स्टेडियम (पोलिश: Stadion Miejski we Wrocławiu) हे पोलंड देशाच्या व्रोत्सवाफ शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे तीन सामने खेळवले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्रोत्सवाफ स्टेडियम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.