पोझ्नान स्टेडियम

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पोझ्नान स्टेडियम

पोझ्नान शहर स्टेडियम (पोलिश: Stadion Miejski w Poznaniu) हे पोलंड देशाच्या पोझ्नान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९८० साली बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचे २००३ ते २०१० दरम्यान संपूर्णपणे नूतनीकरण केले गेले. येथे युएफा युरो २०१२ स्पर्धेमधील तीन सामने खेळवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →