प्रोव्हिडन्स स्टेडियम

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रोव्हिडन्स स्टेडियम

प्रोव्हिडन्स मैदान तथा गयाना नॅशनल स्टेडियम हे गयानामधील खेळाचे मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकातील सुपर ८ सामने खेळवण्यासाठी हे मैदान बांधले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →